विदर्भातील पहिल्या शूटिंग प्रयाेगात श्री हव्याप्र मंडळाला सुवर्ण यश ५० मीटर रायफल प्रोन शूटिंग मध्ये १ सुवर ्ण तर ५० मीटर पिस्टोल व २५ मीटर पिस्टोल मध्ये २ कांस्य पदक प्राप्त. भारतीय पारंपरिक व आधुनिक अशा सर्व खेळां चे प्रशिक्षण देणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ शुटींग क्रीडा क्षेत्रामध्ये दरवेळी नवनवीन लाैकीक प्राप्त करीत आहे . संपुर्ण विदर्भामध्ये […]
तुतारीचा उंच सूर, त्याला साथ लेझीमची, दाेन्ही बाजुला प्रेम करणारा जनसमुदाय आणि प्रत्येक पावलावर पुष्प वर्षाव हा अविस्मणीय साेहळा हाेता एका उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या नागरीक सत्कार सोहळ्याचे ज्यामध्ये प्रत्येकजन साक्षी ठरले. कौन केहता है आसमान मे छेद नही हाेता, एक पत्थर ताे तबीयत से उछालो यार…. कवी दुष्यंत यांनी या दाेन ओळीद्वारे मानवी कर्तृत्वाची ओळख करून […]
शिकुन, शिकुन शिकायचं तरी किती ? अनेक डिग्री, डिप्लोमा, वाट्टेल ते प्रशिक्षण तरीही राेजगाराच्या रांगेत उभाच ! नोकरीच्या आशेने तरुणांची रांग लांबच लांब. काहींना जॉब, बाकींना वेटिंगची साथ. हे चित्र आजच्या सुशिक्षित तरूणांचं. एकीकडे शासकीय नाेकरीची टंचाई तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून राेजगाराची वाट शोधायची. वाढते वय आणि बेराेजगारीमुळे आजचा तरूण तणावग्रस्त हाेत चालला. हा […]
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणाचा एक अनमाेल ठेवा असताे. माणुस माेठा हाेत असला तरी बालपणातील त्या निरासग हसण्या-खेळण्याचा आठवणी सदैव स्मरणात असतात. आजच्या आधुनिक काळामध्ये ते बालपण हरवत असल्याची खंत प्रत्येकाला आहे. त्यामुळे किमान आपल्या मुलांना तेच बालपण जगता यावं याकरीता प्रत्येक पालकांची धडपड असते. अमरावती शहर व जिल्हावासीयांबाबत ही धडपड काही वेगळी असते. उन्हाळी सुटी लागली […]
उन्हाळी सुटी म्हणजे लहान मुला-मुलींकरीता धम्माल मस्ती आणि मज्जा. या सुट्यांमध्ये पाल्यांनी भरभरून आनंद लुटत काहीतरी आगळं वेगळं शिकावं हा पालकांचा ध्यास. त्याकरीता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील उन्हाळी शिबीर ‘सर्वांग सुंदर’ असे ठरत आहे. येथे सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरामध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी मुलांना मिळत आहे. प्रामुख्याने गर्मीच्या दिवसांमध्ये जलतरण प्रशिक्षण दरम्यान पाेहण्याचा आणि […]
भारतीय पारंपारीक खेळांचा देशासह जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार व प्रशिक्षणात्मक संशाेधन करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर माेठा बहूमान मिळाला आहे. क्रीडा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त मंडळाचा थेट रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी करार झाला आहे. एका खासगी क्रीडा संस्थेशी झालेला हा करार देशात प्रथमच असून मंगळवार दि.१६ मे २०२३ राेजी मंडळाच्या स्व. साेमेश्वर […]
खेळांना आत्मसात करून उत्तुंग व्यक्तिमत्व घडवा : डाॅ. श्रीकांत चेंडके श्री हव्याप्र मंडळ येथे उन्हाळी शिबीराचे उद्घाटन थाटात आजच्या आधुनिक युगामध्ये खेळ व्यक्तीमत्व साकार करण्याचे सक्षम माध्यम ठरत आहे. शिक्षणासाेबत क्रीडा काैशल्याची गरज आजच्या प्रत्येक मुला-मुलींना गरजेची झाली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्वातंत्रपूर्व काळापासून युवापीढीला भारतीय पारंपारीक व आधुनिक खेळांशी जाेळत आहे. हा […]
याेग आणि निसर्गाेपचार भारतीय संस्कृतीचे घटक, जीवनशैली. मात्र आज जागतिक स्तरावर याेग प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वपूर्ण घटक ठरला आहे. योग, निसर्गोपचार व भारतीय पारंपारीक खेळ बाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन होत असून याेग ही सकारात्मक जीवनशैली असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या तिन्ही घटकांचा भारतीय पद्धतीनुसार संधाेधन हाेत प्रचार प्रसार व्हावा याकरीता केंद्र शासनाच्या […]